सर्वमंगलमांगल्‍ये शि‍वे सर्वार्थसाधके शरण्‍ये त्र्यंबके गौरि‍ नारायणि‍ नमोस्‍तुते.
 
 
Download Font ( Please install and copy these fonts to C:\WINDOWS\Fonts )
 
सौ.लक्ष्‍मीबाई क्षीरसागर शंकर देवराव क्षीरसागर
(1905 - 1988) (1878 - 1947)
 
भौगोलिक माहिती श्रीक्षेत्र देवीभोयरे :
श्रीक्षेत्र देवीभोयरे / श्री. अंबिकादेवी हे ठिकाण महाराष्‍ट्रात अहमदनगर जिल्‍ह्यात पारनेर तालुक्‍याच्‍या पश्चि‍मेला पारनेर पासून 18 कि.मी.वर व शि‍रूर पासून 24कि.मी.अंतरावर देवीभोयरे हे क्षेत्र आहे.
पुणे ते शि‍रूर,शि‍रूर ते कल्‍याण (मुंबई), नगर –पारनेर – देवीभोयरे इत्‍यादी ठिकाणी सर्व डांबरी रस्‍ता आहे. पुणे मुंबईहून शि‍रूर कडे जाणा-या अनेक एस.टी.बसेस आहेत. त्‍या सर्व देवीभोयरे येथे थांबतात. तसेच अहमदनगर येथूनही सुपे मार्गे अनेक बसेस उपलब्‍ध आहेत.
 
 

   

 
  Copyright 2011 Devibhoyare. All Rights Reserved 
  Site Developed By Renercon